Surprise Me!

Thackeray | Trailer Review | Nawazuddin Siddiqui, Amrita Rao | बाळासाहेब परत येत आहेत!

2019-01-03 5 Dailymotion

बहुप्रतीक्षित चित्रपट 'ठाकरे' चा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.